Thursday, 9 March 2017

तंत्रस्नेही प्रशिक्षण तलासरी 1

तंत्रस्न्हेही शिक्षक प्रशिक्षण
batch 1- 50 प्रशिक्षणार्थी
दिनांक 7 व 8 मार्च 2017
स्थळ सर्व शिक्षा अभियान, पं.स.तलासरी

तंत्रस्न्हेही प्रशिक्षण सर्व शिक्षा अभियान तलासरी येथे दिनांक 7 मार्च ला सकाळी 10.30  वाजता श्री. जनाथे साहेब , गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत व  मार्गदर्शनाखाली  सुरु झाले.
सदर प्रशिक्षणास श्री.सुनील उरकुडे
श्री.राम पवार व श्री.सचिन जीवडे यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे संनियंत्रण श्री.दिनू कर बट यांनी केले.
प्रशिक्षणास
🕹technoteachers रजिस्ट्रेशन
🕹ऑनलाईन हजेरी
🕹roll call attendance
🕹google product - gmail,google sheet,form,google docs,drive,maps,chrome, bloger, calender, youtube. etc
🕹Microsoft product - excel,word,powerpoint outlook etc
🕹andriod apps - kine master,viva video, 4d apps,teamviewer,airdriod, text reader , marathi barakhadi, cs,and many more.
🕹 विविध डिजिटल साहित्य, त्यांची किंमत,  जोडणी, कार्य प्रणाली व काळजी
🕹दिव्यांग समावेशीत शिक्षणचे महत्वाचे शैक्षणीक उपकरण,साहित्य व तोंडओळख
🕹स्वतः च्या आवाज देऊन पाठ्य क्रम तयार करणे व व्हिडीओ तयार करणे.
🕹शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड व शाळेतील संगणक कक्षात नियमित syllabus नुसार मार्गदर्शन करणे.
     तसेच या व्यतिरिक्त अन्य तंत्रज्ञानाशी संबंधित विषय घेण्यात आले.प्रशिक्षणास श्री.सुतार साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन करून प्रशिक्षणाची सांगता केली.

No comments: